Monday 23 November 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जगाचे मत...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जगाचे मत...

अमेरिका ~ जर बाबासाहेब आमच्या देश्यात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सुर्य म्हटले असते.
-
बराक ओबामा.
 

साऊथ आफ्रिका ~ भारताकडून घेण्यासारखे एकच गोष्ट आहे ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे "भारताचे संविधान.
-
नेल्सेन मंडेला.
 

 हंगेरी ~ आमच्या देशाचा लढा बाबासाहेबांच्या क्रांतीवर आम्ही लढतो आहे.
-
हंगेरीची भारत भेटीला आलेली लोक.
 
 

नेपाल ~ आमची येणारे संविधान हे भारताच्या संविधान वर आधारित आहे.
-
आताची जी नेपाळची संविधान समिती अध्यक्ष.
 
 

पाकीस्तान ~ आमच्या देश्यात बाबासाहेब राहिले असते तर आज पाकीस्तान मध्ये जी यादवी आहे ती झाली नसती.
-
पाकिस्थान मध्ये बाबांची जयंती साजरी केली जाते त्यावेळेस लोक असे बोलतात.
 

इंग्लंड ~ जर तुम्हाला स्वतंत्र हवे असेल तर तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारख्या जगात विद्वान कायदे पंडितला संविधान सभेमध्ये घ्यावे लागेल नाहीतर स्वतंत्र मिळणार नाही.
-
गवर्नर जनरल.
 

 जपान ~ जपानने त्यांच्या देशात बाबासाहेबांचा statue बसवून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
 

भारत ~ भारतामध्ये प्रत्येक शहरामध्ये statue आहे.जगात सगळ्यात जास्त statue हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. पण वाईट गोष्ट अशी कि..डॉ बाबासाहेब आंबेडकर जगाला कळाले पण जीथे जन्माला आले तीथल्या लोकांनाच नाही उमगले. आपल्याला एखाद्याचा राग येत असताना त्याची कोणतीही गोष्ट फालतू भडकावू किंवा चूकीचीच वाटते, पण तीच गोष्ट जर चिकित्सक, बौद्धिक दृष्टिकोणातून पाहिल्यास कळायला लागते.
सर्वांच्या आई बहीणीला समाजात स्थान देणारे बाबासाहेब होते. स्त्री शिक्षण देणारे बाबासाहेब होते. स्त्रीला पूरूषाइतका मान देणारे बाबासाहेब होते. सर्व धर्म समभाव जपणारे बाबासाहेब होते. कामगारवर्ग ते शेतकरीवर्ग, विद्यार्थीवर्ग ते स्त्रीवर्ग पर्यंत जाणारे, त्यांचे प्रश्न सोडवणारे फक्त बाबासाहेब होते. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे बाबासाहेब होते. गौतम बुद्ध, ज्योतिबा फुले आणि संत कबीर यांना गुरु मानणारे बाबासाहेब होते. 

देशाचा ५००० वर्षापासून चालत आलेला अन्यायी इतिहास फक्त ४० वर्षात बदलणारे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर होय.
"डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजायला वेळ लागेल.. पण जेंव्हा समजेल तेंव्हा वेड लागेल..!"

No comments:

Post a Comment